Today : 05:06:2020


सामाजिक बांधिलकीतून पिण्याच्या पाण्याची सोय !

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
ता.प्र.कोरपना :
येथील स्टुडंट फोरम ग्रुप च्या वतीने सामाजिक बांधिलकीतून बोअर वेल बसविण्यात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चांगली सोय निर्माण झाली आहे. या बोरवेलचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. वार्ड नंबर ५ मध्ये भाऊराव पा.मडावी यांच्या हक्काच्या जागेवर सार्वजनिक हातपंप बसवण्यात आला. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चांगली सोय निर्माण झाली. यावेळी मोठ्या संख्येने स्टूडेंट फोरम ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli