Today : 18:10:2019


भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
सहरानपुर :
मोटारसायकलवरुन जाणाऱ्या भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यशपाल सिंह यांची हल्लेखोरांनी पाठलाग करुन हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्याजवळ गेले आणि पुन्हा खाली पडलेल्या चौधरींवर आणखी गोळ्या झाडल्या. उत्तर प्रदेशातील तलहेदी खुर्द येथे ही घटना घडली. चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलनं केली. त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असून ते मिरगपूर येथून मोटारसायकलने जात असताना अज्ञात दोनजणांना त्यांच्या पाठलाग केला. दोघांपैकी एकाने पाठीमागून चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चौधरी जखमी होऊन खाली पडले. तेव्हा हल्लेखोरांनी चौधरी यांच्याजवळ जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. २००७ पासून चौधरी यांचा काही गावकऱ्यांशी वाद सुरु होता. त्याअनुषंगाने काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
News - Mumbai | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर