Today : 18:10:2019


राजे अम्ब्रिशराव यांच्या वादन व नृत्यविष्काराने दसरा मेळाव्याचा आनंद द्विगुणित

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
अहेरी :
दरवर्षीप्रमाणे यंदाही अहेरी येथील राजमहल परिसरात  दसरा मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. अहेरीच्या राजपरिवाराचा दसरा हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनसागर या दसरा मेळाव्याला उपस्थित असतो. मेळाव्याचे औचित्य साधून आदिवासी बांधवांच्या वतीने गोल मंडल करून एक विशिष्ट प्रकारचे गोंडी नृत्य व वादण केले जाते. आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभागी होत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नृत्यासोबतच वादण करून दसरा मेळाव्याचा आनंद खऱ्या अर्थाने वाढविला.
News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजु