Today : 04:06:2020


चातगाव दलम कमांडरसह सात नक्षलांनी गडचिरोली पोलीसांसमोर केला आत्मसमर्पण

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
गडचिरोली, स्वप्नील तावाडे : ​
नुकताच एकुण ३३ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या चातगाव दलम सह ७ नक्षलांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. राकेश उर्फ गणेश सनकू आचला वय ३४ वर्ष बक्षीस ५ लाख ५० हजार यावर ७ हत्या सह २ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहे. देविदास उर्फ मणिराम सोनू आचला वय २५ वर्ष बक्षीस ५ लाख असे होते यावर चकमकीत ९ हत्या केल्याचे गुन्हे दाखल आहे. रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची वय १९ वर्ष बक्षीस ४ लाख ५० हजार असुन तीच्यावर चकमकीत २ हत्या केल्याचे गुन्हे दाखल आहे. अखिला उर्फ राधे झुरे वय २७ वर्ष बक्षीस ४ लाख ५० हजार यावर चकमकीत ९ हत्या सह ३ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहे. शिवा विज्या पोटावी वय २२ वर्ष बक्षीस ४ लाख ५० हजार यावर चकमकीत ३ हत्या केल्याचे गुन्हे दाखल आहे. करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी वय २२ वर्ष बक्षीस ४ लाख ५० हजार यावर चकमकीचे २, हत्या १ आणि ३ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहे. राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो वय २५ वर्ष बक्षीस ५ लाख यावर चकमकीचे १०, हत्याचे ४ आणि जाळपोळीचे २ गुन्हे दाखल आहे.
     यावेळी पोलीस अधिक्षांनी जिल्ह्यातील नक्षलांना आवाहन केले आहे कि, नक्षलांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून, आपल्या आदिवासी बांधावर अत्याचार करणे सोडून उन्नत समाजाप्रमाणे विकास व्हावा या दृष्टीने विकासाच्या मूळ प्रवाहात यावे. 




News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli