Today : 10:07:2020


पेरमिली येथे पालक मेळावा 'विद्यार्थ्यांचे उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे : प्रमोद आत्राम'

विदर्भ टाईम्स न्यूज 
प्रतिनिधी, पेरमिली :- पेरमिली येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेरमिली येथे पालक मेळाव्याचे आयोजन केले. विद्यार्थी जिद्द, चिकाटी, मेहनत व परिश्रमाने अभ्यास करुन आपला व आपल्या गावाचा, देशाचा नाव मोठे व विकास करावे. विद्यार्थी आपल्या गुरूंना  मान -सम्मान देऊन अभ्यास करावा. पुढे बोलतांना प्रमोद आत्राम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर हे साध्य होत असून अथक परिश्रमातूनच यश प्राप्त होत असते. विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाचा तसेच गावाचा विकास घडवून आणणे गरजेचे आहे. पालकांना अंधश्रद्धेच्या बिळातून बाहेर काढण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असून याकरीता आधुनिक शिक्षण घेणे अगत्याचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
     कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमजी कोडापे होते तर अध्यक्षस्थानी प्रकल्प निरीक्षक सतीश पडघम व प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत ढोंगे, गावडे, पिपरे, श्रीकांत दुर्गे, अवलेरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम. आर. गजभिये यांनी तर आभार गंगूरी यांनी मानले. कार्यक्रमाला शालेय शिक्षक, कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जाने