Today : 06:07:2020


मोबाइल धारकानकडून ग्राहकांची सर्रास लूट 'इन्सटॉलमेंट च्या नावाने देत आहेत मानसिक त्रास'

विदर्भ टाईम्स न्यूज 
किशोर कराडे, कुरखेडा :- गेल्या अनेक दिवसांपासून दुकानदारांची स्पर्धा करण्याच्या चक्कर मधे शहरातील मोबाइल धारक ग्राहकांना कमी पैशात मोबाइल घेण्याचे आमिष दाखवत इन्सटॉलमेंट वर मोबाइल च्या नावाने ग्राहकांची आर्थिक तसेच मानसिक लूट करीत असल्याचा प्रकार घडत असल्याने तालुक्यातील ग्राहक घाबरला आहे. 
     अगोदर मोबाइल द्यायचे मग त्यांना मानसिक त्रास देऊन आपले पैसे वसूल करायचे आणि या मध्यामातून ग्राहकांच्या घरच्यांना त्रास द्यायचा हा धंदा नित्याचाच होऊन बसला असून यामुळे मात्र ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा मोबाईल दुकानदारांवर कारवाई करून स्थानिक ग्राहकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी मात्र या निमित्त्याने जोर धरु लागली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सि