Today : 03:07:2020


आलापल्ली पाताणीमार्गावर दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली
आलापल्ली, स्वप्नील तावाडे :
आलापल्ली येथून सिरोंचा मार्गावर २ किमी अंतरावर येत असलेल्या पाताणी जवळच्या वठणीवर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने नागेपल्ली येथील शंकर गुरुनुले वय २८ वर्ष व आलापल्ली येथील संजय काटवले वय २९ वर्ष या दोन्ही तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदर आज दिनांक ६ नोव्हेंबर सायंकाळच्या ५ वाजताच्या सुमारास झाला असून घटनास्थळीच शंकर गुरुनुले याचा मृत्यू झाला तर संजय काटवले याला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेताना रस्त्याचं मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती गावपरिसरात पसरताच अपघातस्थळी एकच गर्दी जमली होती. मृतक संजय काटवले याच्या मागे पत्नी, दोन मुलं, आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. मृतकाच्या जाण्याने नागेपल्ली व आलापल्लीत शोककळा पसरली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur