Today : 22:11:2019


चंद्रपुर जिल्हयात कलम ३६ लागू

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
वि.प्र.चंद्रपूर, अमर बुद्धारपवार :
दिनांक 10 नोव्हेबर रोजी ईद-ए- मिलाद व दिनांक 12 नोव्हेबर 2019 रोजी गुरुनानक जंयती असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक 7 नोव्हेबर 2019 च्यामध्ये रात्रीपासून ते 21 नोव्हेबर 2019 पर्यतच्या मध्यरात्री पर्यत जिल्ह्यात कलम 36 चे पोटकलम (अ) ते (फ) लागू असणार आहे. या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवसथेला बाधा पोहचू नये म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डडी यांनी उपरोक्त  कालावधीत कलम ३६ ची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविण्यणेबाबत सभेचे आयोजन मिरवणूक काढण्याबाबत, त्या ठिकाणी रस्ते निश्चित करणे बाबत, लाऊड स्पिकर वापरण्याबाबत, योग्य निर्बध निर्दश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पेक्षा कनिष्ट दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli