Today : 03:07:2020


मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन करा

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
चंद्रपूर :
जिल्हयातील सर्व कनिष्ट वरीष्ट व व्यावसायिक बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे लिपीक यान कळविण्यात येते की,सन 2019-20 या वर्षापासून समाज कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य पुरस्कार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती,परीक्षा शुल्क,शिक्षण शुल्क,विद्यावेतन,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजना महाडीबीटी या ऑनलॉईन प्रणालीमधून राबविण्यात येत आहेत. तरी ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया या पुर्वीच सुरु झालेली आहे. तसेच ऑनलॉईन अर्ज करण्याचा अंतिम 15 नोव्हेबर 2019 पर्यत एस.सी.ओ.बी.सी.विजाभज, वि.मा.प्र.प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे आवश्यक आहे.याबाबत सर्व महाविद्यालयांनी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्यास्तरावर सूचना देण्यात याव्या.तसेच महाविद्यालयांनी सदर दिनांकापर्यत ऑनलॉईन प्राप्त अर्ज तापसण करुन सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करुन पात्र अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावे, महाडीबीटी यंत्रणेवरुन ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज या कार्यालयास सादर करताना विद्यार्थ्यांनी ॲडमिशन स्लीप, प्रतिज्ञापत्र, टि.सी.वडील हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र, गॅप सर्टिफिकेट अपलोड केले आहेत यांची खात्री करावी असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग चंद्रपूर यांनी कळविले आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ