Today : 23:02:2020


एटापल्ली नगर पंचायत पोट निवडणूक माजी आमदार दिपक आत्राम व जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी आईलवर यांचे नामांकन दाखल

विदर्भ टाइम्स न्यूज 
एटापल्ली, प्रतिनिधी :- नगर पंचायत पोट निवडणूक प्रभाग क्रमांक १० करिता आदिवासी विद्यार्थी संघटनेचे माजी आमदार दिपक आत्राम गडचिरोली जिल्हयाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक १० साठी अश्विनी आईलवर यांचे नामांकन उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्या कडे दाखल करण्यात आले यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदू मत्तामी, माजी जिल्हा परिषद सदस्य करूजी रापानजी, सरपंच हरिया पाडा, रमेश वैरागडे, प्रज्वल नगुलवार, केशव कुलयेती, मानिकंठ गादेवर व इतर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग