Today : 20:09:2019


चिमुर येथे निबंध व चित्रकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद : पर्यावरण संवर्धन समितीचा स्तूत्य उपक्रम

विदर्भ टाइम्स न्यूज
फिरोज पठाण, चिमुर :- विद्यार्थी दशेपासून पर्यावरण संरक्षणाचे धडे गिरविण्यासाठी, लहान मुलाच्या मनात पर्यावरणाचे संस्कार रुजविण्यासाठी आणि छोट्या मुलामध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी. तथा पर्यावरणाची चळवळ तयार व्हावी यासाठी चिमूर येथील नेहरु विद्यालय, न्यू राष्ट्रीय विद्यालय, संत भय्यूजी महाराज विद्यालय, आदर्श विद्यालय वडाळा या शाळांनी सहभाग घेतला.
     चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये अतिशय उत्सुकतेने मुलांनी सहभाग घेतला. वर्ग गट ५-७  गटामध्ये "वृक्ष आपुले सर्वोत्तम मित्र " ८-१० गटामध्ये " पाणी हेच जीवन"  आणी ११-१२ गटामध्ये " वाघ वाचवा जंगल वाचवा" याप्रकारे विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
     सगळ्या मुलांनी अतिशय सूदंर आणी आकर्षक चित्र  काढले आणि निबंधही सूंदर लिहिल्या गेले. यावेळी पर्यावरण संवर्धन समिती चिमुर अध्यक्ष कवडू लोहकरे, राकेश राऊत, अमित मेश्राम, महेश रासेकर, अतूल कूडसंगे, ऋषिकेश बाहुरे, पंकज वर्मा, चंद्रशेखर रेवतकर, प्रविन लोहकरे, सचिन खडके, कार्तिक लोहकरे, सचिन करंडे, शुभम जिवतोडे, पियूष जाधव, रोशन रासेकर आदी पर्यावरण समिती सदस्यानी अथक परिश्रम घेतले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..