Today : 10:07:2020


चिमुर तालुक्यात कोलारा पुरातन काळातील दुर्लक्षीत वास्तूसाठी धावुन आली पर्यावरण समीती

विदर्भ टाइम्स न्यूज  
फिरोज पठाण, चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा ताडोबा भ्रमण करण्यासाठी जात असतांना टेकेपार मार्गावर तूकूम या गावाजवळ  पूरातन काळातील हि  विहीर शेवटची घटका मोजत आहे. ह्या विहीरिला पायऱ्या असल्यामुळे पायऱ्याची विहीर म्हणून ती प्रचारित आहे. हि विहीर राजा सम्राट अशोक कालीन  असल्याचा अंदाज इतिहास कारांनी व्यक्त करण्यात आहे. 
     हि पूरातन काळातील विहीर कित्येक दिवसापासुन कचऱ्याच्या विडख्यात सापडली होती. अश्यावेळी पर्यावरण संवर्धन समीती, चिमुर सरसावली आणी त्या ऐतिहासिक वास्तूला कचऱ्यापासुन स्वातंत्र्य केले. कित्तेक वर्षा पासूण ही पूरातन वास्तूला जिर्णावस्ता निर्माण झाली होती. ही वास्तू बघितल्यास सूंदर आणी आकर्षक कोरीव काम केले आहे. अशा सूंदर ऐतीहासिक वास्तूकडे प्रशासन आणी पूरातत्व विभागाने दूर्लक्ष न करता जतन करण्यासाठी पूढे यावे अशी मागणी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष, कवडू लोहकरे आणी सदस्य यांनी केली. 
     हि विहीर बघीतल्यास या विहीरीला भूयारी किंवा गूप्त मार्ग असल्याचा अंदाज ईतिहासकारांनी व्यक्त केला आहे. ही वास्तू दगडाची असुन सूंदर कोरीव काम केले आहे. हि स्वच्छता मोहीम राबवताना ऐतीहासीक वारस्याचे जतन व्हावे हाच उद्देश समोर ठेउन पर्यावरण समीती सरसावली. 
     यावेळी स्वच्छता मोहिम राबवताना पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष, कवडू लोहकरे, राकेश राऊत, अमीत मेश्राम, ऋषिकेश बाहूरे, निखील भालेराव, अमोल कूडसंगे, कार्तीक लोहकरे, शुभम जीवतोडे, प्रशांत छापेकर, पियूष जाधव, रोशन रासेकर, महेश रासेकर, सचीन करंडे, अतूल कूडसंगे आदि सदस्यानी विहीरिला कचऱ्यापासुन मुक्त केले. या स्तूत्य उपक्रमाचे पर्यावरण संवर्धन समीतीचे सगळीकडे कौतूक होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पा