Today : 14:11:2019


महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

विदर्भ टाइम्स न्यूज  
सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- समाजात पसरत असलेला अंध विश्वास, अनिष्ट रूढींचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने व विद्यार्थी मध्ये अंधश्रद्धा नष्ट होऊन वैज्ञानिक दृष्टीकोण त्यांच्या मध्ये रूजावा तसेच अंधश्रद्धे संबंधी खरी माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     समतादुत संतोष कुंदोजवार यांनी प्रात्यक्षीक करुन दाखविले व अप्रतिम उद्बोधन केले. विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने कार्यक्रमाचा लाभ घेतले असल्याचे यावेळी पहायला मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मूख्याधिपीका सौ. प्रतिभा पाथ्रीकर होते तर संचालन व आभार डि.पी.येड़मे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..