Today : 10:07:2020


व्याहाड बूज येथे पुरुष नसबंदी शिबिराचे आयोजन तालुक्यातील पुरूष उपस्थित राहण्याची वैद्यकिय अधिकारी, डॉ मडावी यांचे आवाहन.

विदर्भ टाइम्स न्यूज 
प्रविण गेडाम, सावली :- सावली तालुक्यातील आरोग्य विभागातील एकूण पार्श्वभूमी लक्षात घेऊन तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोफत सुविधा देण्यासाठी व्याहाड बूज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक पुरूष नसबंदी पंधरवाडा  निमित्याने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत निशुल्क  पुरूष नसबंदी चा कार्यक्रम २४ नोव्हेंबर ला व्याहड बुज प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन केले आहे.
     आरोग्य विभाग  जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे पुरुष नसबंदी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड बूज येथे आयोजित केलेला असून तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य  केंद्रातुन  अनेक लाभार्थी पुरूष यांना प्रवृत्त करून शिबिरात पाठवावे असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी, प्रकाश साठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी, मनोहर मडावी यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी