Today : 21:09:2019


जुनी पेंशन योजना लागु करणे बाबत वन कर्मचाऱ्यांची आल्लापल्लीत वनसंपदा मध्ये आढावा बैठक

फराज़ शेख, आल्लापल्ली :- १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचारांना जुनी पेंशन योजना लागु करणे बाबत वनविभागाचे कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.सदर कार्यक्रमाला  आलापल्ली व भामरागड वन विभागाचे सर्व कर्मचारी बैठकीत उपस्थित होते. 
     प्रमुख मार्गदर्शक योगेश शेरेकर, राज्य समन्वयक, हे बोलतांना म्हणाला कि, जुनी पेंशन योजना संदर्भात १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यना जुनी  पेंशन योजना बंद करुन नवीन परिभाषीक अंशदान निवृती वेतन योजना (डी.सी.पी.एस /एन.पि.एस) लागु केल्याने हजारो कर्मचाऱ्यावर अन्याय झाला आहे,  असे कर्मचाऱ्यांना समजून सांगितले.
     सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाजी गोवर्धन, अध्यक्ष वनकर्मचारी सहकारी पत  संस्था, आल्लापल्ली यांनी निवृत्ती नंतर कायम स्वरूपी उत्पानाचे साधन व केलेल्या सेवेचे बक्षिस व सामाजिक सुरक्षिता या बाबी विचारात घेऊन निवृती वेतन दिल्या जाते ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र शासनने (डी.सी.पी.एस / एन.पि.एस) योजना सुरु करुन १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचारांचे भविष्य अस्थिर करुन अन्यायकारक निर्णय कर्मचाऱ्यावर लादले गेले आहे अशा प्रकारे मत मांडले.
     कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हनुन श्री. पूनम बुद्धावार, श्री ईश्वर मांडवकर, श्री.सरकार, श्री सोनटके सर,  श्री मनीष कावळे, राठोड सर, कार्यालय अधिक्षक आल्लापल्ली, झाकिर हुसैन आदि मान्यवर उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्र संचालन  श्री रमेश रामटेके तर आभार श्री राठोड यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  श्री आशीष संगिडवार, श्री  संतोष  आयटलावार, श्री राठोड व इतर आल्लापल्ली व भामरागड वनविभागाचे कम्रचारी यानी सहकार्य केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-