Today : 21:02:2020


प्राध्यापिका अंकिता ताई यांना कँडल मार्च काढून चिमुकल्यांनी दिली श्रद्धांजली

विदर्भ टाईम्स न्युज : वणी
वणी :
हिंगणघाट शहरातील प्रा.अंकिता ताई यांचा अमानवी जळीत प्रकरणात अखेरचा श्वास घेतला, त्यांना न्यू प्रतिभा ट्यूशन कलासेस तर्फे वणी शहरातील साई नगरी ते शिवाजी चौक येथे कँडल मार्च काढून चिमुकल्या विद्यार्थानतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वणी शहरातील अनेक नागरिक, विद्यार्थी, प्रामुख्याने राजुर कॉ येथील आयोजक  प्राध्यापक अजय  संजय कंडेवार, जफ़र खान (लकी मोबाइल), वैशाली मालेकर, सय्यद बशीर (एस. एम.एस मोबाइल), आयशा बशीर, आयशा सय्यद, तब्बसुम सय्यद, दिपक देठे, राजू पिम्पड़कर मिनाक्षी साठे, मोहम्मद आवेश, नानाजी कापसे, संतोष लांजेवार, प्रेमिला चांदेकार, शकीला शेख, शितल गारघाटे, गजानन आसूटकर, वंदना लांजेवार आणि न्यू प्रतिभा ट्यूशन क्लासेस चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
News - Nagpur | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli