Today : 10:04:2020


बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस तर्फ पुलवामातील शहिदाना श्रद्धांजली

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
बल्लारपुर, सुजय वाघमारे :
मागील वर्षी (१४ फेब्रुवारी) रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यात उपस्थित बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस, बल्लारपूर विधानसभा, नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) व बल्लारपूर विधानसभा सभा सेवादाल यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांती पूर्वक कँडल मार्च रॅली काढुन श्रद्धांजली देण्यात आली. “पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही” असं बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांनी म्हटलं. 
     बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम, चंद्रपूर जिल्हा महासची गोपाल कलवला, राजू आत्राम, बल्लारपूर सेवादल तालुका अध्यक्ष करण कामटे, माजी गट नेता देवेंद्र आर्य, न.प.बल्लारपूर काँग्रेस गट नेता सचिन जाधव, सदस्य निशांत आत्राम, सदस्य पवन मेश्राम, माजी सदस्य इस्माईल धाकवाला, चंद्रपूर जिल्हा महासचिव एनएसयूआय संदीप नक्षिणे, बल्लारपूर तालुका एनएसयूआय अध्यक्ष जिशान सिद्दिकी, शहर अध्यक्ष दानिश शेख, उपाध्यक्ष अंकीत निवलकर व बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसच सचिव अरबाज सिद्दिकी, सचिव नरेश, आनंद, सुनील मोतीलाल, दौलत बुंदेल, रुपेश रामटेके, सोहेल शेख, सलीम भाई, पवन नगराडे, शैलेश लांजेवार, समीर खान, राजा केशकर, श्रीतिज खैरकर, अक्षय देशमुख, अमोल गाढवे, अझर शेख, इमान सलगांटी, सुनिल कळवल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2020-02-16


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन