Today : 27:02:2020


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सिरोंचा तालुक्यात ३२ कोटींचा कामाचे भूमिपूजन संपन्न पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

दिपक सुनतकर, अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २५० कोटी रुपयांची कामे  ही पहिल्यांदाच राज्य सरकारने मंजूर केले असून, त्यातील तब्बल १०० कोटी रुपयांची कामे ही अहेरी विधानसभा क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचा प्रयत्नांनी राज्य सरकारने मंजूर केले आहे, ह्या निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे ही पक्क्या रस्ताने जोडण्यात येणार आहे.
     सिरोंचा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मोयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली ह्या 20 किमीचा रस्तासाठी 20 कोटी रुपये तर आसरअली-कोप्पेला ह्या १२ किमी चा रस्त्यासाठी १२ कोटी रुपये असे एकूण ३२ कोटींच्या कामाचे काल गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करून अधिकृतपणे ह्या कामांना सुरवात करण्यात आली.
     ह्या कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामे होणार असून अनेक दुर्गम गावे ही बारमाही रस्ताने जुडणार आहे याचा अनेक गावांना फायदा होणार असल्याने लोकांमद्ये आनंदाचे वातावरण आहे
     मागील विधानसभा निवडणुकीत ह्या दोनही मार्गावर पक्या रस्ताची मागणी येतील लोकांनीं राजे साहेबांकडे केली होती व गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबीत असलेली लोकांची ही मागणी पूर्ण करून अम्ब्रिशराव आत्राम यांनी विधानसभा निवडणुकीत लोकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ह्या भूमिपूजन कार्यक्रमाला सिरोंचा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी तसेच ह्या परिसरातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती




News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून