Today : 08:08:2020


Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्ज करणं कठीण झालं आहे. ऑनलाइन रिचार्जचा पर्याय अनेकजण वापरतात. आता व्होडाफोन-आयडिया ने ग्राहकाना या रिचार्जमधून पैसे कमावण्याची ऑफर दिली आहे. व्होडाफोन आयडियाच्या इतर ग्राहकांचे रिचार्ज केल्यास 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. कंपनीने रिचार्ज फॉर गुड असा नवीन प्रोग्रॅम सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना रिचार्ज उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. इतर लोकांना रिचार्ज मिळेल आणि ते करणाऱ्या ग्राहकाला कॅशबॅक मिळेल. रिचार्ज फॉर गुड ऑफर मधून वोडोफोन आयडियाच्या ग्राहकांना पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे. रिचार्जवर 6 टक्के कॅशबॅकची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. 9 एप्रिल 2020 ते 31 एप्रिल 2020 या काळातच रिचार्ज फॉर गुड ऑफर सुरू असणार आहे.




News - Mumbai | Posted : 2020-04-10


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा पर