Today : 23:02:2020


शिक्षणासाठी विद्यार्थींचा खड्यातुन प्रवास कित्तेक विद्यार्थी रस्त्या अभावी चिंतेत

दिपक सुनतकर, अहेरी :- अहेरी भामरागढ़ एटापल्ली व सिरोंचा या तालुक्यात कित्तेक गावत जाण्याकरिता रस्ते सुद्धा नाही तेथील ग्रामीण अठवड़ी बराजाकारिता फक्त बाहेर येतात अशा परिस्थिती ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत। तसेच अहेरी तालुक्यातील वट्रा - आवलमारी - लंकाचेन या परिसरात पायदळ रस्ते सुद्धा नाही या कारणाने बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी अशा भागात रस्ते बनविण्यात यावे अशी मागणी उपविभाग बांधकाम विभागाकडे केली आहे.
     अहेरी तालुक्यातील व्यंकटापुर - वट्रा - आवलमारी - लंकाचेन हा  रस्त्या अनेक वर्षापासून रास्ता दृस्टि हीन झाले असून  या रस्त्यावरून प्रवास करने अतिशय बिकट झाले आहे. अहेरी मुख्यालय, बाजारपेठ व शिक्षणिक विद्यार्थी असल्यामुळे दैनंदिन या भागातील नागरिकांना ये जा करतांना पायचे टाचे फूटत आहेत। गावत जाण्याकरिता फक्त एकच रस्ता असल्याने येथील ग्रामीणांना या रस्त्या शिवाय दूसरा पर्याय नाही इलाज आहे. तसेच बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी चे उपाध्यक्ष देवजी मुंजमकर यांनी बांधकाम उपविभाग मध्ये बोलतांना म्हटले की कोणत्याही परिस्थिती येथील ग्रामीणांना जिवित हानी झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील ते बोलतांना म्हटले की बांधकाम विभागाचे अधिकारी झोपी गेले आहेत  यावर लवकर  नियोजन केले नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी कडून आंदोलन करण्यात येईल असे ते बांधकाम उपविभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना इशारा केला आहे वी 
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्