Today : 21:09:2019


राजुरा विधानसभा बुत विस्तारक समितीची बैठक संपन्न चार तालुक्यात बुत प्रमुखांची निवड

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- राजुरा येथे तालुका बुथ विस्तारक सदस्यांची बैठक सतिष दाडंगे पाटील बुथ विस्तारक यांच्या प्रमुख उपस्थितीत राजुरा विश्रामगृह येथे संपन्न झाली. या प्रसंगी सतिष दांडगे पाटील यांनी राजुरा बुत रचने बद्दल सविस्तर आढावा घेऊन चार तालुक्यातील ३५५ बुत प्रमुखांची निवड केली ६५ समित्या स्थापन करण्यात आल्या असून लवकरच इतर बुत समित्या पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
     प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंन्द्रे, कोरपना तालुका भाजपा अध्यक्ष तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर, जिवती भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, माहासचिव सुरेश केंद्रे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, राजुरा तालुका माहामंत्री प्रशांत घरोटे, कोरपना तालुका माहामंत्री मनोहर कुळसंगे यांची उपस्थिती होती.
     संचालन नारायमण हिवकर, आभार बबन निकोडे यांनी व्यक्त केले.बैठकीत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर&nb