Today : 21:09:2019


मूल येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे शेतकरी शेतमजुराचा मोर्चा व धान परिषदेचे आयोजन

विदर्भ टाइम्स न्यूज / मूल येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे शेतकरी शेतमजुराचा मोर्चा व धान परिषदेचे आयोजन केले आहे तसेच आत्महत्या, जमीन वाटप, जमिनीबाबतचे प्रश्न, राज्यातील भूमिहीन शेतमजुरीचे प्रश्न, शेती व शेतकरी यांचाशी संबंधीत प्रश्न, स्वामिनाथ आयोजकाच्या शिफारसी लागू कराव्यात, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादी जाहीर करावे, शेतमालाला योग्य तो हमीभाव द्यावा, राज्यात रिक्त पदे भारती करावी, बेकारी निर्मुलन कार्यक्रमाची अमलबजावणी करावी अशा विविध विषयावर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी धान परिषदेचे आयोजन मूल येथे केलेले आहेत.




News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli