Today : 17:02:2020


आज चिमूर मध्ये मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर

फिरोज पठाण, चिमूर :-  चिमूर मध्ये मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरीचे आयोजन श्री गुरुदेव ग्रामविकास सेवा मंडळ इंदिरानगर च्या वतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्य २३ नोव्हेंबर सकाळी १०.वाजता मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरीचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटक चंद्रपुर कमेटी व ड्रगिस्ट असोशिऐशन अध्यक्ष गोपाल येकरे, प्रमुख पाहुने अब्दुल कदीरभाई शेख, नगर सेवक, न.प. चिमूर व आदि उपस्थित राहणार आहे.
     तसेच रात्रो भजन कार्यक्रमात उद्घाटक शिल्पा राचलवार, न प अध्यक्षा, ललिता जयस्वाल,उपसेवाधिकारी, सचिन देवराव नन्नावरे, प्रकाश जयस्वाल, अजय चौधरी, नामदेव आड़े, अरुण मेहसकुरे, अशोक शेंडे, नितेश आडे, सुरेश पांढरे, प्रभाकर बोकडे, राजेंद्र खड़े, अन्नाजी धंदे व उपस्थित मान्यवर      




News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur