Today : 22:11:2019


सावली तालुक्यात आठ नविन साझे व दोन राजस्व परिमंडल स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णय

प्रविण गेडाम, सावली :- शासनाने घेतलेल्या निर्णया नुसार सावली तालुक्यातील महसुल विभागातील प्रशासन गतीमान व अधिक शुलभ कारभार व्हावा म्हणुन  तालुक्यात आठ नविन साझे व दोन राजस्व परिमंडल स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णया नुसार अंतरगांव येथे राजस्व परिमंडल कार्यालयाची स्थापना करावी या करिता सावली तालुका काँग्रेस कमेटीचे वतीने तालुका अध्यक्ष राजेश शिद्धम यांचे अध्यक्षतेखाली मा.जिल्हाधीकारी चंद्रपुर यांना सावली तहसीलदार मार्फत एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले, त्यावेळी शिष्टमंडळात जि.प.सदस्या सौ.वैशालीताई शेरकी, ता.उपाध्यक्ष किरण पा. चन्नावार, गेवरा बुज, पं.स.सदस्य उर्मीला तरारे, दिलीप फुलबांधे, सामाजिक कार्यकर्ते विहिरगांव, नरेंद्र पा. तांगडे चक विरखल, शालिकराम सेमसकर, आकापुर, मनोज खनके, डीडुजी उंदिरवाडे, मनोज तरारे, हेमंत बारापात्रे अंतरगांव, यांचे सह परिसरातील कार्यकर्ते उपस्थीत होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur