Today : 21:09:2019


चिमूर विधानसभा क्षेत्रात 'डॉक्टर आपल्या दारी' आरोग्य शिबिर, चिखलगाव व जिवनापूर येथे आरोग्य शिबीर पार पडले

फिरोज पठाण, चिमूर :- चिमुर विधानसभा क्षेत्राचे जनसामाण्याचे नेते आमदार किर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगड़िया द्वारा आयोजित आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चिमुर विधानसभा क्षेत्रात ६ वर्षापासून आरोग्य सेवा अविरत सुरू आहे. २२ नोव्हेंबरला सकाळी १० ते २ वाजता जि.प.शाळा चिखलगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले यात १६० रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.
     आरोग्य शिबिराला डॉ. सरिता राऊत मॅडम, तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, केदार मेश्राम, प्रकाश कुमरे, जगदीश सोनवाणे, कोवे ग्रामसेवक, कुंभारे मुख्याध्यापक, नयना मेश्राम परिचारिका, भुपेश भाकरे, गणेश माथनकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
     २२  नोव्हेंबरला दुपारी २ ते ५ वाजता जि.प.शाळा जिवणापूर येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले यात ७० रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिराला गावातील प्रमुख व्यक्ती ,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..