Today : 05:07:2020


कुणघाडा (माल) येथे शालेय क्रिडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी, आष्टी :- आष्टी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कुणघाडा माल येथे बाह्य शालेय क्रिडा व कला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले असून अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सदस्य शंकर अक्रेडीवार प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती आनंद भांडेकर, गटशिक्षणाधिकारी पारधी,  पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
     आष्टी केंद्रातील ११ शाळा पैकी ८ शाळा प्रगत झाल्या असून 3 शाळा पुढील महिन्यात प्रगत होतील असे शिक्षण विस्तार अधिकारी पाटील यांनी सांगितले. या नंतर केंद्रातील आष्टी कुणघाडा माल, इल्लूर, ढाकरी, मार्कडा, चपराळा, चौडमपल्ली, सिगणपल्ली, बामांपेठ, रामनगटा या शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेणार असून सर्व मुलांनी सांधिक खेळ करून जिल्हास्तरीय पोहचावे व आपल्या अंगी असलेल्या कलांचे चांगले प्रदर्शन करावे खेळामुळे शरीर सदृढ राहते असे मत जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांनी मांडले.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur