Today : 20:09:2019


डोमा ते मुक्ताई रस्त्याचे मजबुतीकरन व डांबरीकरन रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

फिरोज पठाण, चिमूर :- तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या व माना समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताबाई देवस्थान या २ कि.मी. अंतरावरील १.५०   कि.मी. अंतरवर डांबरीकरण केले असताना उर्वरित ४५० मिटर अंतराच्या मजबुतीकरन व डांबरीकरन चे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांचे हस्ते झाले आहे.
     जिल्हा नियोजन निधी अंतर्गत डोमा ते मुक्ताबाई या रस्त्यावरील उर्वरित ४५० मिटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम हे १३ लाख रुपये निधी असून चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने निधी जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे दृष्टीने नागदिवाळी चे औचित्य साधून डोमा ते मुक्ताई दरम्यान रस्त्याचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर याचे हस्ते झाले आहे यावेळी माजी प.स.सदस्य माया नन्नावरे, भाजप महिला महामंत्री ज्योती ठाकरे, डोमा सरपंच कमल शेलोरे, अनिल शेंडे, नारायण चौधरी, प्रफुल खोब्रागडे, मनोहर रंदये, शुभम ठाकरे, शाखा अभियंता बांबोडे, कंत्राटदार मेदमवार, आदी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli