Today : 13:11:2019


३७ बटालीयन तर्फे चेरपल्ली युवकांना व्हॉलीबॉल वाटप

दिपक सुनतकर, अहेरी :- प्राणहिता अहेरी मध्ये २००९ पासून कार्यरत असलेल्या नक्षल विरोधात अभियान राबविणे व तसेच स्वछता भारत मिशन सारखे अभियान राबविने त्याच प्रमाणे दुर्गम भागातील दारिद्र रेषेखाली असलेल्या कुटुंबाना कोंबड्या व बकरी चे वाटप करणे तसेच मत्स्य व्यवसायसाठी विविध प्रजातीची मच्छि वाटप करणे या सारख्या समाज सेवा करत देश सेवा करून समाजामध्ये जागृती आणण्याचे प्रयत्न ३७ बटालीयन नेहमी करत असते.
     अहेरी पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या चेरपल्ली गावातील शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल चे वाटप करून शिक्षणा बरोबर खेळणे पण महत्वाचे असल्याचे सांगितले या वेळी ३७ बटालीयनचे कमांडंट अधिकारी राजेंद्र प्रसाद, द्वितीय कमांडंट बि.शर्मा उप कमांडंट संजय पुनिया व तसेच ३७ बटालीयन चे जवान व रोशन सुनतकर व अन्य गावकरी उपस्थित होते
News - Gadchiroli | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर