विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (सीयूटीएस) यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर ही कारवाई करण्यात आली आहे. गूगलच्या लाभासाठी गूगलविरोधात २०१२ मध्ये व्यवसाय करताना स्वतःच्या फायद्यासाठी अन्यायकारक पद्धती वापरल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने सीसीआयने गूगलवर कंपनीच्या एकूण उलाढालीच्या ५ टक्के दंड ठोठावला.
गूगलवर आरोप
मॅट्रिमॉनी डॉट कॉम या कंपनीने गूगलविरोधात तक्रार केली होती. गूगल सर्च केलेल्यावर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वेबसाईटच्या यादीत मॅट्रिमॉनी डॉट कॉम या कंपनीविषयी गूगलने अन्यायकारक प्रक्रियांचा वापर केल्याचा आरोप होता. तो सिद्ध झाल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
2017-12-04 | Special News | Mumbai
ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..
2017-12-07 | Special News | Mumbai
विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..
2019-04-12 | Prank Videos |
2019-04-12 | News Videos |