Today : 05:07:2020


सत्ताधिषांचा 'दिला शब्द पाळला' कुठे आहे अच्छे दिन : राजू झोडे, (बि आर एस पी प्रदेश अध्यक्ष)

दिपक देशपांडे, मुल :-  महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजपचे सरकार आपल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करीत नसून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवकांना केवळ दिशाभुल करून अच्छे दिनाच्या  लालच देऊन गप्पा मारीत म्हणजे फसवणूक करीत आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री दिला शब्द पाळला अशा  मोठमोठ्या जाहिराती करून आपली पाठ थोपटून घेत आहेत, पण सर्व सामान्य जनतेला याचे काय मिळाले. असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी हितासाठी आम्ही लढा सुरू केला आहे तो आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरु राहील, त्यासाठी आपल्या सगळ्यांना साथ द्यावी लागेल कसे आवाहन केले. 
     याप्रसंगी दशरथ मडावी अध्यक्ष स्थानी होते. स्थानिक नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजीत  धानपरिषदेसाठी दूर - दूर गावा वरुन लोक उपस्थित झाले होते. तहसील कार्यालय येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक सहभागी झाले होते. मंचावर उपस्थित भास्कर भगत, अँड.भुपेंद्र रायपूरे, मनोज आत्राम, संजय मारकवार, मंगेश पोटवार, प्रा.संजय मगर, प्रामुख्याने उपस्थित होते या सर्व वक्त्यांनी समायोचीत संबोधन केले. युती शासन व भाजप सरकार च्या सर्व सामान्य जनतेला फसवणूक करणार्या धोरणाचा विरोध आणि बहुजन समाज संगठीत करण्यासाठी कटीबद्ध असल्याचा दावा करण्यात आला.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur