Today : 21:09:2020


पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भ टाईम्स न्युज : पुणे 
पुणे, सचिन दांडगेपाटील
: राज्यातील अनेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली असून पुण्यात चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच उद्या कोकणात आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.  पुणे शहरातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह दुपारी चारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. उद्या देखील विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या कोकण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पडेल. तसेच राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.




News - Pune | Posted : 2020-06-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































महाशिवरात्री पूर्वी आष्टी-चपराळा मार्गाचे दुरुस्ती न झाल्यास आंदोलन कण्य

2018-02-05 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आष्टी, संगेश निमसरकार :-
काल दिनांक ०४ फेब्रुवारी २०१८ रो