Today : 23:02:2020


भाजपा चिमूर विधानसभा क्षेत्रात सोशल मिडिया प्रमुख पदावर अरविंद राऊतची निवड

फिरोज पठाण, चिमूर :-  भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष हरिशजी शर्मा यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे सूचने नुसार चिमूर विधानसभा सोशल मिदीया प्रमुख पदावर अरविंद राऊतची निवड करण्यात आली असून अरविंद राऊत हे ग्रामीण भागातील असले तरी ते भाजप सरकारच्या विकासात्मक कार्याचे गाढे अभ्यासक आहे हे भाजपचे निष्ठावन्त कार्यकर्ते आहेत ते चिचाळा शास्त्री ग्राम पंचायत चे नेतृत्व करत असून ते आधी तालुका सोशल मिडिया प्रमुख होते तसेच भिसी आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
     अरविंद राऊत हे सोशल मिडिया वरून भाजपचे विचार प्रसार व प्रचार करण्यात तरबेज असून ते विरोधी पार्टीच्या खोटया पोस्टला तात्काळ उत्तर देण्याचे धाडस करीत असतात त्यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली.
     भाजप चिमूर विधानसभा सोशल मिडिया प्रमुख पदावर अरविंद राऊतची निवड झाल्याबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे ,भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर ,भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गीता लिगायत, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे आदी भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..