Today : 17:11:2019


कापूस वेचणीचे १५ रुपये किलो देऊनही मजूर मिळता मिळेना

प्रमोद राऊत, खळसंगी :- विदर्भातील शेतकरी हा प्रत्येक वर्षी अडचणीतच सापडत असतो कधी ना पिकीमुळे तर कधी पावसाच्या तर कधी मजूर मिळत नसल्याने शेती करून अडचणीत शेती पिकली तरीही अडचणीत शेती नाही पिकली तरीही अडचणीत सध्या स्थितीत शेतात धान व कापूस असल्याने मजूर वर्ग हा धन कापणी व जमा करण्यात गुंतविले असल्याने शेतातील कापूस हा सध्या जोरदार ऐटीत आहे. त्यामुळे शेती ही पांढरी दिसतेय परंतु कापूस वेचणीचे प्रती किलो १५ रुपये देत असूनही मजूर मिळत नसल्याने घरच्या सदस्यांना स्वतःच्या शेतातील कापूस वेचनीच्या कामाला लावावा लागत आहे. 
     मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हा अतिशय त्रस्त होत आहे. त्यामुळे शेती सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही असे शेतकरी व्यक्त करत आहेत. कापूस वेचणीत प्रत्येक व्यक्ती एका दिवसात ३० ते ४० किलो कापूस वेचणी करतात तर शेतकरी वर्ग १५ रुपये किलो प्रत्येकी मागे मजुरांना देत असतो म्हणजे मजूर हा एक दिवसात जवळपास ५०० ते ६०० रुपये कमवत असुनही कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. शेतकरी हा अडचणीत अणि कर्जबाजारी झाला व सरकार कर्ज माफी म्हणून अटी शर्ती मध्ये अडकवूण ठेवतात। शेतकरी हे प्रत्येक वर्षी अडचणीत येतो  शेतकऱ्यांने करायचे तरी काय असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पड़ला आहे शेतीत कापूस ऐटीत डोलदार डोलत आहे पण मजूर विणा कापूस अडचणीत पडला आहे असे "शेतकरी विठोबा साळवे यांनी विदर्भ टाइम्स न्यूज जवळ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले."
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे साव