Today : 21:02:2020


वृत्तपत्र वितरण पेपर गाडी पलटली

दिपक सुनतकर, अहेरी :- आज सकाळी ७.३० वाजे दरम्यान महागाव येथील रेती घाट अहेरी मार्गाच्या वळणावर गाडी पलटली. या दरम्यान गाडी मध्ये फक्त ड्रायवर असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. तसेच गाडी क्र. एम ४० ए आर ८१६४ असे असुन घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेतली तो पर्यंत गाडी चालक सुखरूप बाहेर निघाला होता. अपघाताचे कारण असे की रेती घाट कडे जात असलेल्या ट्रॅक्टर अचानकच समोर आल्याने चालकाने ट्रॅक्टर चालकाचे प्राण वाचविण्यासाठी स्वताची गाडी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात गाडी पलटली आहे. 
     यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाले नाही, घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ठाणेदार सुरेश मदणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी भेट घेतली. यावेळी महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते  संजय अलोने , मारोती करमे उपसरपंच ताराचंद गोंगले, लिलाधर झाडे, मनीष वाघडे, तसेच इतर गावकरी वर्ग उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट का