Today : 17:02:2020


लाइफलाईन एक्सप्रेसचा नागरिकांनी लाभ घ्यावा - चंदनसिंह चंदेल

प्रतिनिधी, चंद्रपूर :-  मा. श्री सुधीर मुनगंटीवार अर्थ नियोजन व वन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांच्या पुढाकारातून बल्लारपुर शहरात  दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ ला लाईफ लाइन एक्सप्रेस येत असुन या संदर्भात दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोज गुरुवार ला बल्लारपुर नगर परिषद तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. राज्यमंत्री चंदनसिंह चंदेल अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची या पत्रकार परिषद ला विशेष उपस्थिती होती.
     या पत्रकार परिषद द्वारा लाईफ लाइन एक्सप्रेस मध्ये उपलब्ध होणाऱ्या निशुल्क आरोग्य सेवा (दंत, डोळे, कान, कर्करोग, परिवार नियोजन व अन्य) ची विस्तृत माहिती देण्यात आली. सदर उपक्रम हे बल्लारपुर शहर करिता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील जनते करिता आहे. गरिबांची सेवा हिच ईश्वर सेवा हा ध्यास ठेऊन अहो रात्रदिवस काम करणारे मा. पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा लोकाभिमुख उपक्रम असल्याचे यावेळी आदरणीय बाबुजी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.  सोबतच नागरिकांना आवाहन केले कि, या लाईफ लाइन एक्सप्रेस चा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे. हि सेवा संपूर्ण प्रकारे निशुल्क असुन याकरिता नोंदणी करून तपासणी केली जाईल व आवश्यक असलेल्या रूग्नाची शस्त्रक्रिया देखील केली जाणार. त्यसोबत लागणारे समस्त औषध निशुल्क देण्यात येणार आहे. 
     या प्रसंगी मा.श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपुर नगर परिषद यांनी देखील या उपक्रमाचा लाभ बल्लारपुर च्या समस्त जनते पर्यंत पोहचविन्यासाठी कंबर कसली आहे व याकरिता न.प.प्रशासन तर्फे पूर्णता सहयोग केला जात असल्याचे यावेळी दिसून आले. लाईफ लाईन एक्सप्रेस चे यावेळी आदरणीय बाबुजी यांच्या विशेष उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले व संपूर्ण बाबीचे बारकाइने नोंद करण्यात आली. यावेळी हि एक्सप्रेस अतिशय मॉडर्न वैद्यकीय उपकर्णा सोबत सुसज्जित असल्याचे लक्षात आले व रूग्नान करिता यामध्ये संपूर्ण व्यवस्था असल्याचे दिसून आले. या प्रसंगी न.प.मुख्याधिकारी श्री विपिन मुद्धा, श्री काशीनाथ सिंह भाजपा शहर अध्यक्ष, श्री मनीष पांडे शहर महामंत्री, सौ.रेणुका दुधे महिला जिल्हाध्यक्ष भाजपा व समस्त बल्लारपुर न.प. नगरसेवक आणि पत्रकार बंधु उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवार सायंकाळ स