Today : 09:08:2020


बल्लारपुरात तरूणांनी निर्माण केली सॅनेटायजर मशीन

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपूर 
बल्लारपुर, सुजय वाघमारे
: संपूर्ण देशात वाढता कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता आपन समाजासाठी काही तरी करू या उद्बेश मनात घेऊन  बललारपुर येथील तरूणांनी निर्माण केली सॅनीटायजर मशीन. देशाचे पंतप्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारत असा मंत्र दिला. याचीच पुनरावृत्ती जोपासून आत्मनिर्भर भारत मोहीम अंतर्गत दोन वेगवेगळ्या आकाराची सॅनीटायजर मशीन ची निर्मिती केली आहे. या नव निर्माण मशीन ला आत्मनिर्भर डिस्पेंनसर नाव देण्यात आले आहे. बल्लारपुर येथील आशिष पोपडे,रोहित सोगे,तरूण शर्मा आणि रोहित अंबादे ही चार तरूण विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सुद्धा एकत्र येऊन सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सेंन्सर ,इफ्रारेड,मोटार कंटेनर,सरकीट,आदी तंत्रज्ञानाचे साहित्याचे साहाय्याने दोन प्रकारचे सॅनीटायजर मशीन तयार केली आहे.यात एक मशीन ५ लीटर तर दुसरी मशीन २.५ लीटर प्रमाणे तयार करून अल्प दरात विक्री केली जात आहे. एका महिन्यात ॲटोमॅटीक सेंन्सर ने चालणारी मशीन तयार केल्याने या तरुणांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे नप गांधी संकुल येथील संध्या के टु क्लाॅथ दुकान मध्ये लावलेली ही आत्मनिर्भर डिस्पेंनसर मशीन दुकान मध्ये येत असलेल्या खुप आवडायला लागली असुन ही सॅनीटायजर मशीन निर्माण करणार्या तरुणांचे संपूर्ण बल्लारपुर शहरात अभिनंदन केले जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2020-08-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur