Today : 08:08:2020


कोरपना येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
कोरपना :
इयत्ता दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला. यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार सोहळा कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालयात पार पडला. दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमाची विद्यालयातून दिशा तुरानकर हिने ८९.०० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक रेश्मा भोयर ८७.२० टक्के, तृतीय क्रमांक श्रेया जाधव ८७.०० टक्के तर मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पौर्णिमा निर ७५.६० टक्के, द्वितीय क्रमांक वैशाली झाडे ७४.६० टक्के, तृतीय क्रमांक आरती जोगी ७१.६० तर चतुर्थ क्रमांक प्रांजली मुठ्ठावार ७१.६० टक्के प्राप्त करून मिळवला. विद्यालयाचा सेमी इंग्रजी माध्यमा चा १०० टक्के तर मराठी माध्यमातून ८३.७५ टक्के लागला. यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष श्रीधर राव गोडे, सचिव भाऊराव कारेकर, संचालक गणेश गोडे, अरुण कुकडे, रमाकांत मालेकर, सतिश झाडे, वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी जी खडसे, पर्यवेक्षक बोंडे आदी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2020-08-01


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur