Today : 04:07:2020


सिर्सी मध्ये बिबट्याचे धुमाकुळ (लोकांमध्ये दहशतीचे वातावरण)

प्रतिनिधी, जिबगांव :-  सावली तालुक्यातील सिर्सी येथे अनेक दिवसापासुुन बिबट्याने धुमाकुळ घातले अाहे त्यामुळे सिर्सी गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण  पसरले आहेत. मागिल पंधरा दिवसाआधी सिर्सी येथील खुसी नावाच्या मुलीला तिच्याच घरातुन बिबट्याने नेल्याची घटना घडली होती परतु बिबट्याचे बदोबस्त करण्यास वनविभागाला अपयश आले असल्याणे दोन दिवसा आदी नामक आबाजी पाटील किनेकार याचे घरुन कोंबडा तर रविंद्र भुरसे याचे घरुन शेळी व अविनाश निकुरे याचे घरुन दोन कोबड्या नेल्याची घटना घडली असल्याने सिर्सी गावकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे.
     तरी वनविभाग त्वरीत बिबट्यावर जेर बंद करुण बदोबस्त करण्यात यावे अन्यथा सावली वन कार्यालय येथे आदोलन करण्यात येणार असल्याचे सिर्सी गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur