Today : 04:07:2020


व्याहाड बुज येथील घटना मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

प्रविण गेडाम, सावली :- अतिप्रसंग कारणाऱ्याचा बेत फसला सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील घटना आज रात्रोच्या सुमारे आई वडिलांच्या अनुपस्थितीत घरी एकटी मुलगी असलेल्याचा फायदा घेऊन मुलीच्या घरातील लाईट बंद करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना झाली आहे या प्रसंगी मुलीला पर्श झाले असल्याचे वाटल्याने मुलीने वेळीच आरडा - ओरड केले असता शेजारचे लोकांना पीडिताच्या घराकडे धाव घेतली व सावली पोलिस माहिती देण्यात आले पोलिसांना मुलीने तक्रार केली मात्र आई - वडील कामगार असल्याने ते परगावी (वरोरा) ला कामासाठी गेले असल्याने गुन्हेगाराला पोलीस आपल्या ताब्यात घेतले असुन आई-वडील येणार असल्याने अजूनही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही व पुढील तपास सुरु आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..