Today : 23:09:2020


गडचिरोलीत आज ४७ नवीन कोरोनाबाधित तर २८ कोरोनामुक्त

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
गडचिरोली :
जिल्हयात आज 47 नविन कोरोनाबाधित आढळून आले. तर सक्रिय रुग्णांपैकी 28 जण आज कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय रुग्णांची संख्या 451 झाली. आत्तापर्यत एकूण बाधित 1709 रुग्णांपैकी 1251 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 7 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आज नविन 47 बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील 25 जणांचा समावेश आहे. यात शाहूनगर पोटेगाव रोड 3, संविधान चौक 1, पोस्ट ऑफिस 2, कारमेल शाळेच्या मागे 1, कलेक्टर कॉलनी 1, अयोध्यानगर 2, मथुरा नगर 1, वार्ड नंबर 18 शिवाजीनगर 1, हनुमान वार्ड 1, पेट्रोलपंप नवेगाव जवळ 1, आर्या शोरुम जवळ 1, गोविंदपूर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, इतर जिल्हयातील यात सिंदेवाही 5 व ब्रम्हपूरी 1 व इतर 2 यांचा समावेश आहे. वडसा येथील सीआरपीएफ 3, हनुमान वार्ड 1, राजेंद्रवार्ड 3 , अशा 10 जणांचा समावेश आहे. चामोर्शी 5 यात पेटातळा 1, चंद्रपूरला ॲडमिट असलेला 1 जण , खाटी मोहल्ला 3 यांचा समावेश आहे. धानोरा येथे 3 जण यात खूटगावचे 3 आहेत . आरमोरी 2 यात शंकरापूर, चिमूरचा 1 जण , आझाद चौक 1 जण जो नागपूरला ॲडमिट आहे. अहेरीचे 2 यात आलापल्ली 1 व अहेरी 1 जण आहे. असे आज 47 बाधित आढळले. आज 28 कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोली 8, चामोर्शी 8 , कोरची 5 , वडसा 4, अहेरी 3 जणांचा समावेश आहे.




News - Gadchiroli | Posted : 2020-09-15


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































बोगस जात दाखला सादर करणारे ११७०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

2