Today : 23:09:2020


एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तातडीने सादर करा : पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

विदर्भ टाईम्स न्युज : मुंबई 
मुंबई
:  एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिल्या. मंत्रालयात एलिफंटा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कु.तटकरे म्हणाल्या, पर्यटनाला चालना मिळेल आणि विकासकामांना गती येईल, असा एलिफंटा पर्यटन स्थळाचा सुधारीत विकास आराखडा तयार करुन तातडीने सादर करावा. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पर्यावरणपूरक विकासकामांवर भर देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी बैठकीला पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अमित सैनी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. दरम्यान पर्यटन क्षेत्राचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अजिंठा-वेरुळ येथील लेण्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. या संदर्भात अजिंठा लेणी पोर्ट्रेटचे सादरीकरण करण्यात आले.
News - Mumbai | Posted : 2020-09-16


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


बोगस जात दाखला सादर करणारे ११७०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

2018-02-05 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्यूज़ / चं