Today : 17:02:2020


चिमुरात २६ नोव्हेंबर ला रक्त दान शिबीर

फिरोज पठाण, चिमूर :- स्व रोशनी सातपुते स्मुती पित्यार्थ व जय संतोषी मा ग्रुप चिमूर तसेच डॉ हेडगेवार रक्तपेठी नागपूर यांच्या संयुक्त विध्यामानाने २६ नोव्हेंबर ला श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर येथे सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     शिबिरात  उपस्थित श्रीहरी सातपुते, सारंग भट, रवी सातपुते, लखन चटप्रकाश, गोविंदा शेंडे, प्रवीण शिवरकर, रामू चटप्रकार, सारंग इडकर, प्रकाश सातपुते, कोस्तुभ रेगुलकर, अशोक मेश्राम, सागर पायलीमोडे, अंकुश जुमडे, राजू वेसाई, सलीम सौदागर, मनोज सातपुते, पंकज सातपूते आदि उपस्थित राहणार असून जास्तीती जास्त लोकोनी रक्त दान शिबिरात भाग घ्यावे असा संदेश दिला आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli