Today : 19:02:2020


भाजपाच्या ताब्यात सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली व वडधम चे उपसरपंच पद

रुपेश सिरपूरवार, सिरोंचा :-  नुकताच झालेल्या सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली व वडधम ह्या २ ग्राम पंचायत भाजपाचे सरपंच विराजमान झाले आहे व झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीत भाजपाने बाजी मारली आहे, बेज्जूरपल्लीच्या उपसरपंच पदी रामे मासा गावडे तर वडधम च्या उपसरपंच पदी मल्लय्या जेट्टी ह्यांची बिनविरोधी निवड झाली आहे.
     पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम ह्यांच्या मार्गदर्शना खाली ही निवडणूक लढविण्यात आली होती व यासाठी जिल्हा परिषद सदस्य श्रीदेवी पांडवला, वाईद भाई, जेट्टी राजण्णा, रम्या रंगुवार, सरपंच काठीमेडम, रोहित सद्दी, नगराध्यक्ष, राजू पेद्दपेली, जेस्ट नेते शंकर नरहरी, मदनय्या मादेशी, नगर पंचायत सभापती विजय तोकाला, चिंताला राजांना, बुरम राजम व इतर भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli