Today : 05:07:2020


गजानण बुटके यांचे हस्ते दलित वस्ती सुधार नाली बांधकामाचे भूमिपूजन

फिरोज पठाण, चिमूर :- आज चिमूर तालुक्यातील मासळ मदनापूर जि.प. क्षेत्रातील मौजा मदनापुर येथे नवबौद्ध घटक योजने अंतर्गत दलित वस्तीचे नाली बांधकामाचे भूमिपूजन मासळ मदनापूर जि. प. क्षेत्राचे काँग्रेसचे गजानन बुटके यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी मदनापूर पं.स.सदस्य गीता कारमेंगे, चिमूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजु हिंगणकर, मदनापूर ग्रा.प.च्या सरपंच सौ.दोडके, उपसरपंच वसंत श्रीरामे, तथा ग्रा.प. सदस्य शिला ठवरे, सौ कामडी, देवनाथ रंदये, धनराज मगरे, मोरेश्वर डुमरे, अरुण कारमेंगे ग्रा.प.सचिव विनोद झिले व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur