Today : 17:02:2020


अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची धाड़ नेरी पोलिसांची कारवाही, दारूविक्रेते फरार

फिरोज पठाण, चिमूर :- जिल्ह्यातील दारूबंदी नंतर ही गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा महापूर सुरू आहे. चिमूर पोलिसांना अवैध दारू विक्रीवर लगाम लावण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या सिरपुर येथे अवैध दारूविक्रेत्यांवर नेरी  पोलिसांनी धाड़ मारली. पण दारूविक्रेता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. सिरपुर येथे दारूसाठा येत असल्याची गुप्त माहिती गुप्तहेराद्वारे नेरी पोलिसांनी मिळाली. याची दखल घेत मेजर पुरके आणि रोशन तामशेटवार यांनी मोक्यावर जाऊन अचानक जितेंद्र मडावी नामक दारू विक्रेत्याच्या घरी धाड़ मारली. परंतु तेव्हा घराला कुलूप होते. कदाचित याची चाहूल दारूविक्रेत्यांला अगोदरच मुखबिराने दिली असावी. त्यामुळे जीतेन्द्र मड़ावी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यावेळी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही व तिथून निघुन गेले.
     नंतर १५ मिनिटांनी अजून गावातील पोलीस पाटील व उपसरपंच यांना सोबत घेऊन पुन्हा जितेंन्द्र मड़ावी या दारूविक्रेत्याच्या घरी येऊन चौकशी केली तेव्हा ३ पेटया देशी दारू पोलिसांना सापडली. परंतु घरातील सर्व मंडळी फरार झाले होते. सरपंच,उपसरपंच व पोलिस पाटिल यांच्या समक्ष समोर नेरी पोलिसांनी पंचनामा केला व चिमूर पोलिस स्टेशनला फ़ोन करुन, पोलिस अधिकाऱ्यांना बोलविले व पकडलेला दारू साठा चिमूर पोलिस स्टेशनला पाठविन्यात आले. सदर फरार दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिरपुरवासीय जनता करीत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur