Today : 19:02:2020


महिलांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा - चंदनसिह चंदेल

प्रवीण गायकवाड, सावली :- राज्यमंत्री मा.श्री चंदनसिंह चंदेल अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी आज दि. २४/११/२०१७ रोज शुक्रवार ला महिला आघाडी बल्लारपुर च्या अध्यक्षा सौ.वैशाली जोशी यांच्या घरी गौरक्षण वार्ड येथे प्रभाग क्र.११ येथील महिला कार्यकरत्यांची सस्नेह भेट घेऊन त्यांच्या सोबत महिला कार्यकारणी बुथ विस्तार च्या विषयवार चर्चा करून त्यांचे मनोगत ऐकुन घेतले. या प्रसंगी शहर भाजपा अध्यक्ष श्री काशीनाथ सिंह, न.प.सभापती सौ.सुवर्णा भटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
     या चर्चे दरम्यान अनेक महिला कार्यकर्त्यांनी बुथ विस्तार कार्यसाठी मोठा विश्वास दाखवून एक संधी ज्यातून समाजातील विविध घटकांना जोडून त्यांच्या समस्याचे निराकरण करता येईल या करीता आदरणीय बाबुजी चे आभार मानले. सोबतच भाजपा बल्लारपुर च्या संघटनात्मक विषयावर देखील जोर दिला. या प्रसंगी आदरणीय बाबुजी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि सरकार च्या वतीने महीलांसाथी अनेक योजना आहे व त्या संबंधी अनेकांना माहिती नसल्यामुळे याचा लाभ त्यांना भेटत नाही. करिता ही महिला बुथ कार्यकारणी विशेषता तैयार करून यांच्या मार्फत या योजना महिला वर्ग पर्यंत पोहचविन्यात येईल. तसेच यावेळी मा.पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून येणारी लाईफ लाइन एक्सप्रेस बद्दल विस्तृत माहिती देऊन लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur