Today : 09:07:2020


गडचांदूर बस स्थानक परिसरात प्रवासी निवारा उभारा - युवक काँगेसची मागणी

सैय्यद मुमताज अली, गड़चांदुर :- युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना माणिकगड सिमेंट कंपनीच्या (सी एस आर) निधीतून बस स्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला २ निवारे, राजीव गांधी चौकात १ प्रवासी निवारा उभारण्यासाठी निवेदन देण्यात आले होते, सदर निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर यांनी पुढील सकारात्मक कार्यवाहीची पत्र दिले. माणिकगड कंपनीने सुद्धा सदर लोक उपयोगी व आवश्यक नाली करीता सकारात्मक विचार दाखवूण ३ प्रवासी निवारे उभारण्याचे ठरविले आहे सदर काम हे (सी एस आर) योजनेतून होत असल्यामुळे शासनाचा पैसा लागणार आहे व गडचांदूर येथील प्रवास्यांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात होत असलेल्या त्रास कमी होण्यास मदत होईल.
     युवक काँग्रेस तर्फे निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदे तर्फे माणिकगड सिमेंट कंपनी द्वारे (सी एस आर) निधीतून बस स्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला २ निवारे राजीव गांधी चौकात १ व देवाडा रोड वर असे एकूण चार प्रवासी निवारे ठराव घेऊन उभारण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेस गडचांदूर करण्यात आली यावेळी विक्रम येरणे, (महासचिव राजुरा विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस), सागर ठाकूरवार, (उपाध्यक्ष युवक काँग्रेस कोरपना तालुका), सचिन ठाकूरवार, (महासचिव राजुरा विधानसभा युवक काँग्रेस), प्रवीण गेडाम, (तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस अनुसुचित जमाती सेल), प्रवीण झाडे, (शहर अध्यक्ष युवक काँग्रेस गडचांदूर) उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-25


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli