Today : 13:11:2019


सावित्रीबाई फुले महाविद्यालय, विज्ञान प्रदर्शनीत प्रथम (तालुक्यातील अनेक शाळा सहभागी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाले होते. माध्यामिक शिक्षक प्रतिकृती गटात सादर केलेल्या स्वनिर्मित साहित्य आणि डिजिटल लर्निंग प्रतिकृती प्रदर्शनीत सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदुर येथील विज्ञानाचे शिक्षक एस.यु.पाटील यांच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाले. पाटील यांना पारितोषीक देण्यात आले.
     उपमुख्याध्यापक सुधाकर मोहारे यांनी शाळेच्या वतीने पाटील यांचे सत्कार केले. यावेळी सहायक शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. रेणुका झंझाड, संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-25


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट का