Today : 05:07:2020


आज भारतीय संविधान दिनानिमित्य अहेरी येथे एक दिवसीय प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रम

रमेश आत्राम, अहेरी :- आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्य अहेरी येथे धर्मराव कृषी विद्यालय मध्ये एक दिवसीय प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विषय भारतीय संविधान आणि समाजिक न्याय असून, जागतिक सर्वोत्तम ग्रंथ, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने भारतातील एकमेव राज्य कारभार चालविण्यासाठी जागतिक किर्तीचे प्रज्ञा सूर्य डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने मांडला गेला. आजच्या या २१ व्या शतकात राज्यकारभार, सुव्यवस्था, सुराज्य या पद्धतीने चालण्यासाठी भारताचे संविधान महत्वपूर्ण ग्रंथ असून संविधान दिनाच्या औचित्य साधून आज अहेरी येथे संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. 
     या वेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डॉ नामदेव खोब्रागडे सामाजिक विचारवंत गडचिरोली हे उपस्थित राहणार आहे व तसेच  प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट उडायप्रकाश गलबले, ऍडव्होकेट संघरत्न कुंभारे, भिमराव झाडे सेवानिवृत्त उपडाकपाल, प्रकाश दुर्गे पत्रकार, प्रतिक मुधोळकर पत्रकार, राहुल रेपाकवार पत्रकार , विवेक बेझलवार हे उपस्थित राहणार आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश र