Today : 17:11:2019


ग्रामसभा मजबूत करण्याची गरज जल, जंगल, जमिनीचे संरक्षण करा - प.स.सदस्य, भास्कर तलांडे

प्रतिनिधी, राजाराम :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत, खाँदला येतील ग्रामसभा पतिगाँव येते घेण्यात आले. या पतिगाँव सभेत येतील पेसा कायद्यानुसार कोष समिती, स्थाई समिती, साधनसंपती व नियोजन समिती यावेळी गठित करण्यात आले. सदर सभेला मार्गदर्शन करतांना प.स.सदस्य, भास्कर तलांडे यांनी बोलले कि, पेसा व वनहक्क कायद्यानी जल, जंगल, जमिन व नैसर्गिक संसाधनावर ग्राम सभाना पारंपारिक मालकी हक्क प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे तेंदु संकलन करणे व गौण वनोपज सुध्दा ग्राम सभेना करावे लागतो त्यासाठी ग्रामसभा मजबूत होणे गरजेचे आहे असे त्यानी म्हणाले.
     सभेचे उदघाटन पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे यांचा हस्ते झाले. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून खाँदला ग्रा.प.सरपंच सौ.शकुंतला कूड़मेथे, सभेला उपसरपंच गुरुदास पेंदाम, ग्रा.प.सदस्य श्री सुधाकर आत्रम, वंदना अलोने, लक्ष्मण डोंगरे गावातील प्रतिष्ठीत नागरिक रंगा आलाम, दुर्गा आलाम भगवान मडावी आदी उपस्थित होते. 
     कोष समिती चे अध्यक्ष म्हणून रंगा आलाम, यांची अविरोध निवड करण्यात आली तर साधन संपती व नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नारायण आत्रम यांची निवड करण्यात आले. ग्राम पंचायतीत पेसा अंतर्गत येत आलेले रक्कम व कामाची नियोजन, जमा ख़र्च, याबाबतीत सर्व माहिती ग्राम सचिव कु.संतोशी दिली. पतिगाँव, मरनेली, चिरेपली आदी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्य..